देवा विषयक आधुनिक तत्त्वचिंतक आणि अभ्यासकांची मते पाहता आपल्याला असं दिसून येतं की देव त्यांनी तार्किक पातळीवर ती अनुभवलेला आहे नेपोलियन बोनापार्ट म्हणतात स्वकर्तुत्वावर फ्रान्सचा सम्राट झालेला नेपोलियन बादशाह एके ठिकाणी म्हणतो माझा ईश्वरावर अजिबात विश्वास नाही कारण या सर्व काल्पनिक बाबी आहेत परंतु तरीही मी विश्वास ठेवतो कारण सामान्य माणसांना ईश्वर आहे असं वाटलं पाहिजे त्यामुळे त्यात एकूण राहतात व आपल्याला राज्य करणं सोपं जातं या अभ्यासकांच्या मते देव आणि धर्म ही अफूची गोळी या गोळीमुळे सामान्य लोक सत्य असेल त्याचा विचार न करता फक्त धुंदीत व नशीब जीवन जगत असतात पुरोहित वर्गाच्या त्यात स्वार्थ असतो वर्गकलह आता सिद्धांत मांडून आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे व शोषण विरहित समाज रचना निर्माण झाली पाहिजे असे स्वप्न पाहणाऱ्या ईश्वर विषयीचे विचार आहेत
Comments
Post a Comment